उरी फेम यामी गौतमला शॉर्ट ड्रेस घालणं पडलं महागात, खाली वाकली आणि बाहेर आले तिचे .. !

bollyreport
2 Min Read

उरी फेम यामी गौतम आजकाल आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. यामी एक उत्कृष्ट अभिनेत्रीसोबतच एक स्टाइल दिवा देखील आहे. तिचे वेगवेगळे लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र कधी कधी तिची स्टाइल तिच्याच अंगाशी आलेली पाहायला मिळते.अशाच एका कार्यक्रमाला गेली असताना ती उप्स मुमेंटची शिकार झाली.

यामीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओत अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा पॅण्ट सूट घातला आहे. यावर तिने जॅकेटही घातले होते. त्या जॅकेटची चैन ओपन होती. मात्र खुल्या चैनीमुळे यामी बेचैन झाली होती. कॅमेऱ्यासमोर ती सारखी आपले जॅकेट बंद करत होती.

यामीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ती लॅक्मे फॅशन वीकसाठी रॅम्प वॉक करत होती. अभिनेत्री फार सुंदर पोशाख परिधान केला होता. मात्र त्या आउटफिटमुळे ती पडता पडता वाचली. 2019 मध्ये झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये गौरी आणि नैनिका या फॅशन डिझायनरसाठी यामी शो स्टॉपर बनली होती.

त्यावेळी हेवी ड्रेस आणि हाय हिल्समुळे यामीच्या पायाचे संतुलन बिघडले, पण स्वताला सावरुन चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून यामीने तो रॅम्प वॉक पूर्ण केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

यामीने गेल्या वर्षीच उरी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरसोबत लग्न केले. आपल्या प्रेम कहाणीबद्दल सांगताना यामी म्हणाली की, 2019 मध्ये उरीच्या प्रमोशनदरम्यान आमचे एकमेकांसोबत बोलणे सुरु झाले. मग आम्ही चांगले मित्र झालो.

आमचे प्रेम हे एका नजरेत झाले नव्हते. आमची आधी खूप छान मैत्री झाली आणि मग आम्ही लग्नाचा निर्णय घेतला.
येत्या काळात यामी दसवी, ओएमजी2 यासारख्या मोठ्या चित्रपटात दिसणार आहे.ओएमजी 2 मध्ये अक्षय कुमार , परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.