Headlines

उर्फी जावेदच्या नवीन मोकळ्या ड्रेसमुळे तिची झाली अडचण, कॅमेऱ्यासमोरच बाहेर आले तिचे दोन्ही … !

उर्फी जावेद सोशल मीडिया सेन्सेशन आहे. उर्फी जावेद हे नाव सोशल मीडियावर सतत ट्रेडिंग असते. उर्फीला तिच्या फॅशन सेन्सने सगळ्यांनाच वेड लावते. जगावेगळा उर्फीचा फॅशन सेन्स आहे. उर्फी सतत काहीना काहीतरी नवीन लुक करून मीडियाच्या समोर येत असते.

उर्फीच्या फॅशन सेन्समुळेच आज मीडियामध्ये सगळीकडे तिचे नाव झाले आहे. उर्फी ने एखादी पोस्ट केली की ती पोस्ट फार कमी वेळातच सोशल मीडियावर सगळीकडे वायरल होते. उर्फीला तिच्या ड्रेसिंग सेन्सवरून अनेकदा ट्रोल देखील केले जाते. आज सोशल मीडिया वापरणाऱ्या व्यक्तीला उर्फी जावेद माहित नाही असे होणार नाही.

उर्फी जावेदच्या फॅशन सेन्सला कोणच तोड देऊ शकत नाही. उर्फी जावेद ज्या पद्धतीने कपडे तयार करते आणि घालते तसं कोणीच करू शकणार नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उर्फी जो ड्रेस घालून आली त्याने सोशल मीडियावर सगळीकडेच हाहाकार माजला आहे.

उर्फी दिवसेंदिवस बोल्डनेसची हद्द पार करत आहे. तिच्या नवीन लुकने सगळेच थक्क झाले आहेत. या वेळेचा उर्फीचा एक व्हिडीओ देखील वायरल होत आहे. यावरून उर्फीला पुन्हा एकदा ट्रोल केले जात आहे. उर्फच्या पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. उर्फी सोशल मीडियावरील फॅशन इनफ्लूएन्सर आहे.

उर्फी जावेदचा नवीन सेन्सेशन लूक – उर्फी तिच्या नवीन लुकमध्ये प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन ट्राय करत असते. यावेळेस थर्टीफर्स्ट पार्टीला जात असताना गाडीतून उतरताना उर्फीला स्पॉट केले गेले. गाडीतून उतरल्यावर उर्फीचा लूक पाहून सगळेच थक्क झाले. यावेळेस उर्फी काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. या लुकमध्ये उर्फी कॅमेरासमोर खूप फ्लॉन्ट करत होती. उर्फीने या लुकसाठी वेगळी हेअरस्टाईल देखील केली आहे. मीडियाच्या कॅमेरामनना उर्फी वेगवेगळ्या पोज देतच होती पण तिच्या फॅन्स सोबत देखील तिने फोटो काढले. उर्फीचा आता नवीन लूक काय असेल याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते.

उर्फी तिचे फोटो व्हिडीओ सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असते. या सगळ्या पोस्टना तितक्याच लाईक आणि कमेंट्स देखील येत असतात. उर्फीवर अनेक निगेटिव्ह कमेंट्स देखील केल्या जातात पण ती त्याकडे कधीच लक्ष देत नाही आणि आपल्या कामावर फोकस करते. उर्फीला लोक नाव देखील ठेवतात आणि तिच्या पोस्ट सगळीकडे वायरल देखील तेच करतात. उर्फीने फारच कमी वेळात सोशल मीडियावर आपले नाव केले आहे. आणि आज सगळीकडेच उर्फी जावेद प्रसिद्ध आहे. उर्फीने तिच्या ऑफिशिअल पेजवर देखील तिचे फोटो पोस्ट करत असते.

उर्फीचा फॅशन सेन्स पाहून तीला नेहमीच ट्रोल केले जाते. कोणी काहीही बोलूदेत उर्फी तिच्या पद्धतीनेच ड्रेसिंग करते. इंस्टाग्रामवर उर्फीचे ३.९ दशलक्ष फॉलोवर्स आहेत. जे तिच्या प्रत्येक पोस्टवर तिला खूप चांगला प्रतिसाद देतात आणि तिच्या अनेक पोस्ट वायरल देखील करतात. उर्फी आता स्प्लिट्सविलामध्ये आल्यापासून उर्फीची फॅन फॉलोईंग लिस्ट आता आणखीनच मोठी झाली आहे. या सोबतच डेट बाजी या कार्यक्रमात देखील उर्फी आली होती. उर्फी हळूहळू आता अनेक रियालिटी शोमध्ये देखील दिसत आहे. याआधी उर्फी बिग बॉसमध्ये आली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !