साधी सरळ वाटणाऱ्या रिया चक्रवर्तीने शर्टचे बटन काढून बेडवर अश्या बोल्ड पोजेस दिल्या, पाहून तुम्ही वेडे व्हाल !

bollyreport
2 Min Read

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात मुख्य आरोपी मानली जाणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती तिच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आली. सुशांतच्या आ’त्म’ह’त्या प्रकरणामुळे तिला जेलची हवा देखील खावी लागली होती. पण आता हळूहळू ती यातून सावरत आहे.

सुशांत सिंहच्या आ’त्म’ह’त्ये’प्र’करणात अडकली असताना रियाने स्वताला सोशल मीडियापासून दूर ठेवले होते. त्यावेळी ती मोजक्याच पोस्ट टाकायची. पण आता ती हळूहळू सोशल मीडियावर सक्रिय होत आहे. आजकाल ती रोज आपले लेटेस्ट व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सध्या तिच्या नव्या लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

फोटोत तिने रंगीत शर्ट, तशीच शॉर्ट पॅऩ्ट आणि ब्रालेट घातलेली पाहायला मिळते. रियाने कॅमेऱ्यासमोर आपला बोल्डनेस दाखवण्यासाठी शर्टची बटणे ओपन ठेवली आहेत. तसेच आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे व कानात हॅंगिंग इयरिंग घातले आहेत. केस उंच पोनीटेलने बांधले आहेत. फोटोत कॅमेऱ्यासमोर बसून पोज देत आहेत. या लूकमध्ये रिया खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)


रियाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती 2021 मध्ये आलेल्या चेहेरे या चित्रपटात दिसली होती. त्यात तिच्यासोबत अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी दिसले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.