Headlines

वयात आलेल्या मुलासोबतचा फोटो पाहून लोक मालयकावर चिडले, म्हणाले अर्जुन कपूरला … !

मलायका अरोरा ने काही दिवसांपूर्वी तिचा पहिला मुलगा अरहानसोबतचे फोटो पोस्ट केले होते. मलायका ज्या पद्धतीने त्या फोटोमध्ये होती ते ट्रोलर्स ना आवडले नाही या फोटोवरून मलायकाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. मलायका अरोरा बॉलीवूड मधील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे.

तिच्या सुंदरतेची आणि फिटनेसची चर्चा नेहमीच सगळीकडे होत असते. मलायकाला बरेचदा तिचं वैयक्तिक आयुष्य आणि तिच्या ड्रेसिंग बाबत ट्रोल केले जाते. मलायका अत्यंत नावाजलेली अभिनेत्री आहे त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष तिच्याकडे असते.

आता देखील असेच काहीसे झाले आहे. मलायका ने इंस्टाग्रामवर तिचा मुलगा अरहानसोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये मालायका तिच्या मुलासोबत आनंदात वेळ घालवताना दिसत आहे. या फोटोंवरूनच मलायकाला आता ट्रोल केले जात आहे.

यामध्ये फक्त अरहानसोबतच्या फोटोबद्दलच नाही तर अर्जुन कपूरच्या रिलेशनबद्दल देखील तिला बोलले जात आहे. अर्जुन सोबतचे रिलेशन असो वा मलायकाचा ड्रेसिंग सेन्स मलायकाला नेहमीच या गोष्टींवरून ट्रोल केले जाते. मलायकाने एखादी पोस्ट केली की त्यावर तिला भरपूर कमेंट्स येत असतात. यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीच्या कमेंट्स असतात.

मलायका हल्ली तिचा शो ‘मुविंग इन विथ मलायका’ मुळे सध्या भरपूर चर्चेत आहे. याच शो मध्ये अरहान, आई आणि तिची बहीण अमृता अरोरा आले होते. यावेळेस मलायका खूप खुश दिसत होती ती तिच्या आईला किस करताना आणि अरहानला मिठी मारताना दिसली. हेच सगळे फोटो मलायकाने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर छान कॅप्शन देऊन पोस्ट केले पण ही गोष्ट तिच्या ट्रॉलर्सना पचली नाही आणि त्यांनी मला एकाला ट्रोल करायला सुरुवात केली. या आधी देखील मलायकाला बरेचदा ट्रोल केले गेले आहे. मलायकाचे फोटोज आणि व्हिडिओज तर नेहमीच सोशल मीडियावर वायरल होत असतात.

डिज्नी हॉटस्टारवर मलायका अरोराचा नवीन शो ‘मुविंग इन विथ मलायका’ सुरू झाला आहे. यामध्ये मलायकाने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अनेक घटना शेअर करणार आहे. या शो मार्फत ती तिच्या ट्रॉलर्सचे तोंड बंद करणार आहे. या शोमध्ये मलायका तिला विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची सडेतोड उत्तर देणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

“>
५ डिसेंबरला मलायकाचा हा शो रिलीज झाला. यामध्ये मलायका तिचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि तिच्या भविष्याबाबत संपूर्ण माहिती देणारा आहे. या शोमध्ये जे मलायकाच्या जवळ आहेत असे गेस्ट देखील येणार आहेत. जे तिच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सर्कल मधून असतील.

मलायका फक्त अभिनेत्रीच नाही तर ती एक एक्स्पिरियन्स मॉडेल आहे. मॉडलिंग चे अनेक शोतीने केले आहेत मलायकाला अभिनयाचा अनुभव तर आहेच पण सोबतच मॉडेलिंग चा अनुभव देखील तिला भरपूर आहे. इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल या शोचा देखील मलायका भाग आहे. या शोमध्ये मलायकाने होस्ट, जज अशा भूमिका निभावल्या होत्या. मलायकाला अनेक जण रोल मॉडेल म्हणून पाहतात. मॉडेलिंग मधूनच मलायकाने तिच्या करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर तिने चित्रपटात काम करायला सुरुवात केली. मलायकाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.