Headlines

प्रियांका आणि निकच प्रेम काही कमी होईना, प्रियांका आहे निकच्या ११ मुलांची आई व्हायला तयार !

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस हे मिस मॅच कपल लोकांना खूप आवडतं. काही दिवसांपूर्वी या जोडीला कन्यरत्न प्राप्त झालं. ह्ल्ली नवरा बायकोला एक मुलं बस होत. त्यात जर ते दोघेही त्यांच्या कमात सतत व्यस्त असेल तर मग तेही नकोस म्हणतात. पण निक जोनस आणि प्रियंका चोपडा जे सतत त्यांच्या कामात शूटिंगमध्ये व्यस्त असतात त्यांनी मुलांच्या बाबतीत वेगळीच प्लॅनिंग सुरु केली आहे. जी वाचून तुम्ही नक्कीच चकित व्हाल.

या वर्षी जानेवारीमध्ये सरोगसी पद्धतीचा वापर करुन निक व प्रियंका आईवडील झाले. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव मालती मैरी चोपड़ा जोनस असे ठेवले आहे. पण निक एका मुलीवर खुश नाही. निकने एका मुलाखतीत सांगितलेले की प्रियंका ही त्याच्या आयुष्यातील खुप सुंदर भाग आहे. आणि तो तिच्यासोबत त्याचा परिवार वाढवू इच्छितो. मुलांबाबत बोलताना निकने सांगितले होते की आमचा पुढचा प्रवास हा खूपच रंजक होणार असून मला खूप मुलं हवी आहेत.

प्रियंकाला बनायचे आहे 11 मुलांची आई –  तर दुसरीकडे प्रियंकाने एका मुलाखतीत सांगितले की तिला 11 मुलं हवी आहेत. असं उत्तर दिल्यावर ती जोरजोरात हसायला लागली. तू पुढे म्हणाली की तिला संपुर्ण क्रिकेट टिम हवी आहे. एक क्रिकेटची टीम तयार व्हायला 11 मुलच लागतात.

प्रियंका आणि निकने 2018 मध्ये एकमेकांशी लग्न केलेले. निकचा सोशल मीडियावरील फोटो पाहिल्यास तुम्हाला त्याच प्रियंकावरील प्रेम दिसेल. दोघांनी राजस्थानातील उमेद भवनमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलेले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !