Headlines

लाखात फक्त एकच बुद्धिमान व्यक्ती ह्या फोटोमध्ये लपलेला विषारी साप शोधू शकेल, फोटो Zoom करून पहा !

इंटरनेटवर करोडो फोटो व्हायरल होत असतात. पण त्यातील काहीच फोटो असे असतात ज्यांच्यात वेगळेपण असतं. त्यातील काही फोटो हे विशिष्ट अॅँगलवरुन काढले जातात. त्यातील मेन एलिमेंट पहिल्या नजरेत दिसत नाही.

तो घटक त्या फोटो काढणाऱ्या व्यक्तीलाच माहित असतो. बाकीच्यांना मात्र तो शोधायला खूप कष्ट घ्यावे लागतात. कधी कधी तर खूप शोधून सुद्धा त्यातील महत्वाची गोष्ट दिसत नाही.

अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन असे म्हणतात. याचाच अर्थ नजरेचा धोका. या प्रकारात एखादा घटक हा नजरेसमोर असूनहूी आपल्याला दिसत नाही. पण या फोटोंबाबतची चांगली गोष्ट म्हणजे यामुळे डोळे आणि मेंदूचा चांगला व्यायम होतो. आज आम्ही तुम्हाला असाच एक फोटो दाखवणार आहोत.


दिलेल्या फोटोत तुम्ही गवत , दगड , पालापाचोळा, या सर्व गोष्ट दिसत असतील पण या सर्व गिचमिडीत एक विषारी साप त्याची शिकार शोधत आहे. पण तो साप सहजासहजी दिसत नाही. अगदी तीक्ष्ण नजर असलेल्यांना सुद्धा हा साप लगेच दिसत नाही. जर तुम्ही स्वताला हुशार समजता तर तुम्ही या फोटोतील सापाला 20 सेकंदात शोधून दाखवा.

जर तुम्ही 20 सेकंदाच्या आत साप शोधून दाखवलात तर तुमची नजर खरोखरच खूपच तीक्ष्ण आहे. तिच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. अनेकांना हा फोटोतील साप शोधता आलेला नाही. खरेतर या फोटोच्या खाली उजव्या बाजूला साप आहे. उत्तर दिल्यावर तरी तुम्हाला साप दिसला का ..दिग्गजांनासुद्धा हा साप शोधता आलेला नाही.


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !