३२ वर्षे एकमेकांपासून दूर राहूनही घेतला नाही घटस्फोट, बघा कोण आहेत ते !
बॉलीवूड मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य लोकांना अजूनही माहीत नाही. बॉलीवूड मध्ये एकत्र राहणारी जोडी एकमेकांसोबत किती आनंदी आहे हा सर्वात मोठा प्रश्न असतो. यामध्ये तर श्रीमंत लोकांच्या बाबतीत आपण ठीक असा अंदाज लावू शकत नाही. असेच काहीसे आयुष्य बॉलीवूडमधील एक नामांकित जोडी जगत आहे आणि ती जोडी म्हणजे रणधीर कपूर आणि बबिता….