माझी तुझी रेशीमगाठ सिरीयल मध्ये यशच्या वागण्याचा नेहाला त्रास, शेवटी नेहाने केले असे काही, जाणून घ्या !
झी मराठीवरील मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” सध्या फारचं रंजक वळणावर आहे. या मालिकेत जेसिका नावाचे नवे पात्र आल्याने यश आणि नेहाच्या कथेमध्ये नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. समीरच्या युक्तीप्रमाणे जेसिका ही यशची एक्स-गर्लफ्रेंड असल्याचे नेहाला सांगून त्या दोघांना जवळ येतं असलेले पाहून नेहाचा जळफळाट होईल आणि यशवर तिचे असलेले प्रेम ती कबूल करेल. समीर यशला…