Headlines

लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या फोटोमध्ये लपलेल्या खु’न्या’ला शोधेन जो लपून गोळी चालवतोय, Zoom करून पहा सापडेल !

डोळ्यांचा खेळ हा असा प्रकार आहे जो भल्याभल्यांना चक्रावून सोडतो. अनेकदा एखादी गोष्ट डोळ्यांसमोर असून देखील ती आपल्याला ओळखता येत नाही. किंवा ती आपल्याला समजत नाही. पण या खेळामुळे तुमची नजर तेज होते. तसेच डोळ्यांचा व्यायाम देखील होतो.

तसेच तुमची विचार करण्याची क्षमतादेखील वाढते. आज आम्ही तुम्हाला या पोस्टद्वारे एक वेगळाच टास्क देणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला एका व्यक्तीचा जीव वाचवायचा आहे तोही फक्त 13 सेकंदात.

आता तुम्ही विचार करत असाल की या लेखाद्वारे आपण एखाद्याचा जीव कसा वाचवू शकतो? कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो. या ऑप्टिकल इल्युजन फोटोमध्ये, एक खूनी लपलेला आहे आणि तो 13 सेकंदात गोळी चालवणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला त्याला शोधावे लागेल.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोत एक खूनी लपलेला आहे. आता तो खूनी कुठे आहे हे शोधायचे आहे. या चित्राला क्वेशन ऑफ ऑनर म्हणून ओळखले जाते. या चित्रात शस्त्रे असलेल्या दोन व्यक्ती आहेत.पण खरा खुनी या चित्रात कुठेतरी लपला आहे.

या डोळ्यांच्या खेळात समोरच्या बाजूला बंदूक धरलेला माणूस दिसतो. आता तुमच्यासमोर आव्हान असे आहे की तो कोणाला गोळ्या घालणार आहे आणि चित्रात मारेकरी कुठे लपला आहे हे तुम्हाला शोधून दाखवयाचे आहे.

या ऑप्टिकल इल्युजन चित्राकडे जवळून पहा. काळ्या आणि अस्पष्ट चित्रामुळे, लपलेल्या किलरचा चेहरा चित्राच्या बॅगराउंडमध्ये मिसळला आहे. जर तुम्ही चित्रात गोंधळलेले असाल आणि मारेकरी शोधू शकत नसाल तर, झाडांच्या बॅगराउंडमध्ये अदृश्य किलर शोधण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला तो सापडला का? नसेल तर, आम्ही तुम्हाला एक क्लू देतो. तुम्ही चित्राच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडाच्या फांद्या पाहा. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हाला तुमचे उत्तर मिळाले असेल तर ही पोस्ट तुमच्या मित्र मैत्रीणींशी शेअर करुन त्यांना सुद्धा खून्याला शोधायला लावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !