Headlines

या फोटोमध्ये एका मुलीचे नाव लपले आहे, फक्त हुशार लोकच सांगू शकतील, ९९% लोक फेल झालेत !

प्रत्येक व्यक्ती स्वताला बुद्धीमान समजतो. मी दुसऱ्या पेक्षा जास्त हुशार आहे असे प्रत्यकालाच वाटत असते. पण कधी चुकुन त्या व्यक्तीची सर्वांसमोर हुशारीची परीक्षा घेतली तर त्याची नाचक्की होते. काही वेळी अतिहुशारी महागात पडते. काही वेळातर काही प्रश्नांनांची उत्तरे खुप सोप्पी असतात मात्र तरी ती आपण स्वता किचकट करु ठेवतो.

सोशल मीडियावर सध्या वेगवेगळी कोडे सोडवण्याचा ट्रेंड चालु आहे. काही वेळेस एखाद्या फोटोत लपलेली किंवा डोळ्यांना सहज न दिसणारी गोष्ट शोधण्यास सांगितली जाते. तर कधी फोटो पाहुन नाव ओळखण्यास सांगितले जाते. आता असंच एका कोड्याला पहा ना. सध्या सोशल मीडियावर एक कोडे व्हायरल होत आहे ज्यात एका मुलीचे नाव शोधण्यास सांगितले जात आहे.

तुम्ही फोटोत पाहु शकता. त्यात एक शंभरची नोट दिली आहे तर त्याच्या शेजारीच नळ दिसत आहे. हा फोटो पोस्ट करणाऱ्याने लोकांना एक चॅलेंज दिले आहे. हा फोटो पाहिल्यावर दहा सेकंदात फोटोत दडलेले मुलीचे नाव शोधा असे हे चॅलेंज आहे.

हुशार व्यक्ती सुद्धा हे कोडे सोडवत आहे. काहींच्या तर समजण्या पलिकडले असल्यामुळे नाकी नऊ आले आहे. आता तुम्ही सुद्धा जरा डोके लावुन हे कोडे सोडवा. पण अट एकच दहा सेकंदात उत्तर देता आले पाहिजे.

हे आहे उत्तर – खुप प्रयत्न करुन देखील उत्तर देता येत नसेल तर जाऊ द्या. आम्हीच तुम्हाला या कोड्याचे योग्य उत्तर देतो. या कोड्याचे उत्तर एकदम सोप्पे आहे. तुम्ही फोटोत शंभर रुपयांची नोट पाहत आहात. शंभरला हिंदीत सो असे म्हणतात. त्याच्या शेजारीच नळाचा फोटो आहे. नळाला हिंदीत नल असे म्हणतात. हे दोन्ही हिंदी शब्द जोडुन सोनल असे मुलीचे नाव तयार होते.

आशा करतो की हे कोडे सोडवायला तुम्हाला देखील मजा आली असेल. तुम्ही ही पोस्ट तुमचे नातेवाईक किंवा मित्रमैत्रीणींना सुद्धा शेअर करु शकता. त्यांना सुद्धा दहा सेकंदात या कोड्याचे उत्तर मिळते का ते पहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !