Headlines

हे आहेत टिकटॉकवरील ५ सर्वात श्रीमंत स्टार्स, क्रमांक १ ची संपत्ती कळल्यावर हैराण व्हाल !

काही लोक टिक-टॉक वरती टाईमपास म्हणून व्हिडीओ बनवतात तर काही लोक प्रसिद्धी मिळावी म्हणून. आजच्या या लेखात आम्ही आपल्याला सोशल मीडिया टिक टॉकवर प्रसिद्ध असणारे भारतातील अश्या ५ स्टार्स बद्दल सांगणार आहोत, जे लोकप्रिय तर आहेच पण सोबत खूप श्रीमंत सुद्धा आहेत.

५ फ़ैजेल शेख –
भारत चा सर्वात मोठा का टिकटॉक स्टार फ़ैजेल शेख संगीत व्हिडिओद्वारा आज सुद्धा काम करत आहे. फ़ैजेल शेख ब्रँड प्रमोशनद्वारे सुद्धा पैसे कमवत असतो. फ़ैजेल शेखची एकूण संपत्ती २८ लाख रुपये एवढी आहे.
४. जन्नत जुबैर रहमानी –
आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध,टीव्ही अभिनेत्री जन्नत जुबैर रहमानी आज ब्रँड, टेलीविजन आणि संगीत वीडियोच्या माध्यमातुन पैसे कमवत आहे. एके काळी फुलवा छोटी बहू मधून लाखो लोकांच्या हृदयावर राज करणारी जन्नत सुद्धा टिकटॉक वर बहुत प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तिची एकूण संपत्ती अंदाजे ७ कोटीं एवढी आहे.
३. रियाज़ –
रियाज़ टिकटॉकवरील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. रियाज़ला टिकटॉकवर रियाज़ अलीच्या नावाने ओळखले जाते. टिकटॉकवर रियाज चे २७ मिलियन पेक्षा जास्त फॉलोवर आहेत. त्याच्या संपत्तीबद्दल जर बोलले तर रियाजची एकूण संपत्ती १० लाख रुपये आहे.
२. अवेज दरबार –
या यादी मध्ये अवेज दरबार क्रमांक दोन वर आहे. अवेज दरबारचे टिकटॉक व्हिडीओ मुल-मुली आवडीने बघत असतात आणि सोबत त्यावरती कमेंटपण करत असतात. टिकटॉकचा स्टार अवेज दरबार एक चांगला नर्तक म्हणजेच डान्सर आहे आणि सोबतच एक चांगला नृत्य दिग्दर्शक सुद्धा आहे. त्याची एकूण संपत्ती अंदाजे २०लाख रुपये आहे.
१. सिद्धार्थ निगम –
टीव्ही अभिनेता सिद्धार्थ निगम या यादीत क्रमांक १वर आहे. सिद्धार्थ निगम टिकटॉक वर खूपच लोकप्रिय आहे. चला तर आम्ही आपणास सांगू इच्छितो कि, सिद्धार्थ निगम ने धूम ३ चित्रपटात आमिर खान यांच्या लहानपणीची भूमिका बजावली होती. सिद्धार्थ निगम याची एकंदरीत संपत्ती २८ करोड एवढी आहे.
मित्रांनो वरील लेख आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *