Headlines

तुमच्या पत्नींचे वय ३० वर्षापेक्षा जास्त असेल तर सरकार देत आहे ही जबरदस्त योजना, महिन्याला मिळतील पैसेच पैसे !

सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी सरकारमार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यामुळे नागरिकांना नक्कीच फायदा होऊ शकतो. त्यामध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच महिलांसाठी, मुलींसाठी अशा वेगवेगळ्या योजनांचा समावेश असतो.

सध्याच्या काळात काय होईल सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या भविष्याची तरतूद करायला हवी. आजकाल गुंतवणूकीच्या बऱ्याच स्किम निघतात पण त्या नीट वाचून समजून घेऊन मगच तिथे पैसे गुंतवावे. अनेकदा अशा स्किममध्ये पैसे बुडण्याची शक्यता असते. अशा वेळी सरकारी योजना फायदेशीर आणि सुरक्षित ठरतात.

आज आम्ही तुम्हाला अशी एक स्किम सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पत्नीचे भविष्य सुरक्षित करु शकता. तुमच्या पत्नीचे वय जर 30 वर्षांहून अधिक असेल तर त्यांच्या नावावर ही स्किम नक्कीच उघडू शकता.

या योजनेअंतर्गत, तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर न्यू पेंशन सिस्टम खाते उघडावे लागेल आणि त्यात दर महिन्याला किंवा वर्षभरात ठराविक रक्कम जमा करावी लागेल. यामध्ये तुम्ही तुमचे खाते कमीत कमी 1000 रुपयांमध्ये उघडू शकता. हे नवीन पेन्शन सिस्टम खाते 60 वर्षांनंतर मॅच्युर होते.

म्हणजेच उदाहरण द्यायचे झाल्यास, जर तुमची पत्नी 30 वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या खात्यात दर महिन्याला 5000 रुपये जमा करत असाल, त्याला तुम्हाला वार्षिक परतावा 10 टक्के असेल, तर तुमची पत्नी 60 वर्षांची झाल्यावर तिच्या खात्यात 1.12 कोटी रुपये असतील.

यापैकी 45 लाख रुपये तुमच्या पत्नीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दिले जातील, तर सरकार दर महिना 45 हजार रुपये पेन्शन म्हणून देत राहील. यामुळे उतार वयात तुमची पत्नी नक्कीच कोणावर अवलंबून राहणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !