लग्न मंडपात नाचत येणारी नवरी परत सोशल मीडियावर हिट, वेस्टर्न आणि मराठी गाण्याचा धु*मा*कू*ळ !

bollyreport
2 Min Read

सोशल मीडियावर हल्ली इंस्टाग्रामवरील रिल्सचा जणू धु*मा*कू*ळ सुरु आहे. वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य बसवून नेटकरी रिल्स पोस्ट करत आहेत. अनेकजण या रिल्समुळे प्रसिद्धी मिळवताना दिसत आहेत. अशीच एक मुलगी श्वेता ताजणे देखील या रिल्समुळे अधिक प्रसिद्ध झाली आहे.

मुळची जुन्नरची असलेली श्वेता हिचा तिच्या लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सर्वच नेटकऱ्यांनी तो व्हिडीओ पार उचलून धरला होता. स्वतःच्या लग्नात नवरी असलेली श्वेता आपल्या होणाऱ्या नवऱ्याला खुश करण्यासाठी “मेरे सैयां सुपरस्टार” या गाण्यावर नृत्य करत मंडपात एन्ट्री घेतली. तिचं ही श्वेता ताजणे हल्ली रिल्स पोस्ट करत चाहत्यांचे मन जिंकताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेक विविध ट्रेंड्स सुरु असतात. रिल्समुळे अनेकदा गाणी देखील ट्रेंडिग होतं आहेत. मग हे सोशल कन्टेन्ट तयार करणारे नेटकरी या गाण्यांवर रिल्स आणि व्हिडीओ बनवतात. गेले बरेच दिवस ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’ हे गाणं ट्रेंडीग होतं आणि याचं गाण्यावरील श्वेताच्या नृत्याला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. श्वेताचे रिल्स हे वेगवेगळ्या गाण्यावरील नृत्य करतानाचे असतात.

तिच्या ठसकेबाज लावण्यांवरील रिल्सला तर मिलियनमध्ये व्ह्यू मिळाले आहेत. लावण्यांव्यतिरिक्त ती वेस्टर्न गाण्यांवर देखील जबरदस्त नृत्य करते. मुकाबला या हिंदी गाण्यावरील तिचा डान्स देखील चाहत्यांना आवडला. याशिवाय ‘ड्रीम*म वे*क*प*म’ (Dre*mum wake*upum) या गाण्यावरील तिचा डान्स सध्या व्हायरल होतं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by श्वेता ज्ञानेश्वर ताजणे-शिंदे (@shwetashinde_117)


हल्लीच श्वेताचे इंस्टाग्रामवर 200 हजार फॉल्लोवेर्स झाले. तिने तिच्या सासरी याचं सेलिब्रेशन केलं. त्याचे फोटोस आणि रिल्स तिने इंस्टाग्रामवर शेयर केल्या आहेत. तिच्या या यशासाठी तिने तिची सासू, नवरा, आई-बाबा भावंड व सर्व चाहत्यांचे आभार या पोस्टमधून मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by श्वेता ज्ञानेश्वर ताजणे-शिंदे. (@shwetashinde117)


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.