Headlines

नवऱ्याने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी केली अशी चूक की त्यामुळे सुहागरात्रीच्या आधीच नवरीने मागितला घ’ट’स्फो’ट !

आय़ुष्य़ात प्रत्येकासाठी त्यांचा लग्नाचा दिवस हा खास असतो. या दिवसाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे तो दिवस कसा खास बनेल या साठी प्रत्येक जण आपापल्य़ा परीने प्रयत्न करत असतो. पण समजा तुमच्या जोडीदाराने एखादी चुक केली तर तुम्ही काय कराल.

अशाच एका लग्नात नवऱ्याकडुन चुक झाली तेव्हा नवरीने सरळ घटस्पोटाची मागणी केली. सोशल मीडिया माध्यमातुन व्यक्त होत त्या महिलेने तिची कहाणी सांगितली आहे. तिने सांगितले कि लग्नाच्या दिवशी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने असे काही केले ज्या मुळे तिला अपमानास्पद वाटले.

नवऱ्याने केली ही चुक – महिलेने सांगितले कि जेव्हा लग्नाचे विधी झाल्यावर सेलिब्रेशन म्हणून केक कापायला घेतला तेव्हा तिला तिच्या चेहऱ्याला केक कोणीच लावु नये अशी तिची इच्छा होती मात्र तिने नकार देऊनही तिच्या नवऱ्याने तिचे डोक पकडुन तिच्या तोंडाला केक फासला.

तिच्या मते माझा चेहऱा खराब होऊ नये ही माझी इच्छा माझ्या पतीला सुद्धा माहित होती पण तरीही त्याने माझे न ऐकता असे कृत्य केले. त्यामुळेच त्या महिलेने तिचे ख्रिसमस च्या काही दिवस आधी झालेले लग्न जानेवारीच्या शेवटापर्यंत संपवण्याच्या प्रयत्नात आहे. खरे तर लग्नापुर्वी तिचा नवरा हा तिचा बॉयफ्रेंडसुद्धा होता. त्याला तिच्याबद्दल सर्व माहित असुनही असे केल्याचा तिला जास्तच राग आला.

महिलेने तिच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घ’ट’स्फो’टा’ची मागणी केली – महिलेने सांगितले कि तिच्या नवऱ्याने तिचा चेहऱा खराब करायचे आधीच प्लॅन केले होते त्यामुळे त्याने आधीच दुसऱ्या कपकेकची व्यवस्था केली होती. या घटनेनंतर मी याच्या सोबत राहु शकणार नाही असे तिने सांगुन टाकले.

ती एका लहानश्या गोष्टीला जास्त ताणत असुन तिने हे लग्न मोडु नये असे त्याच्या परिवाराकडुन बोलले जाते. सोशल मीडियावर मात्र नवऱ्यालाच चुकीचे ठरवले जात असुन नवरीला स्वताचा निर्णय स्वता घ्यायला नेटकरी सांगत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !