Headlines

लाखात एक बुद्धिमान व्यक्ती या दोन फोटोमधील फरक ओळखू शकतो, फोटो Zoom करून पहा उत्तर सापडेल !

आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात. आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. काहीजण आयुष्याकडे सकारात्मक पाहतात तर काहीजण नकारात्मक. एखादी गोष्ट ज्या दृष्टिकोनातून आपण पाहतो त्याप्रमाणे ती गोष्ट आपल्याला भावते.

त्यामुळे जर एखादी गोष्ट तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहिले तर ती तुम्हाला कधीच आवडणार नाही याउलट जर तीच गोष्ट तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिली तर ती तुम्हाला लगेच आवडू लागेल.

सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोनाप्रमाणेच माणसाची निरीक्षण शक्ती सुद्धा महत्त्वाचे असते. जगताना जर तुम्ही कोडी सोडवली तर तुमच्या मेंदूला चालत भेटते आणि तुमचा मेंदू तल्लख बनतो. जेवढा मेंदू जास्त वापरणार तेवढी तुम्ही बुद्धी तेज होते.

एखाद्या गोष्टीकडे डोळसपणे पाहिले तर त्या गोष्टी तील फरक आपल्याला जाणवतो. या डोळसपणा साठी मनाची एकाग्रता असणे महत्त्वाचे असते. यासाठी मन नेहमी प्रसन्न ठेवावे. मनाची एकाग्रता वाढल्यास निरीक्षण क्षमता वाढून बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. यामुळे आयुष्यात आलेले कठीण प्रसंग तुम्ही सहज रित्या सोडवू शकता.

सध्या सोशल मीडिया चे युग आहे. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर अनेक चॅलेंजेस एकमेकांना देण्याचा ट्रेंड आहे. एखादा फोटो पाठवून त्यातील फरक शोधणे किंवा त्यात लपलेली एखादी गोष्ट शोधून दाखवणे या सर्व गोष्टी हल्ली विरंगुळा घालवण्याचे साधन बनले आहे.



आज आम्ही तुम्हाला असेच एक कोडे देणार आहोत. या कोड्याचे उत्तर तुम्हाला एका मिनिटाच्या आत द्यायचे आहे. या कोड्यात आम्ही तुम्हाला दोन समान दिसणारे फोटो देऊ. हे फोटो जरी समान दिसत असले तरी त्यांच्यामध्ये चार फरक आहेत. हे फरक तुम्ही तुमच्या निरीक्षण शक्तीद्वारे ओळखून आम्हाला कमेंटमध्ये कळवायचे आहे.

इथे आम्ही तुम्हाला बॉलिवुडच्या सुंदर अभिनेत्री फोटो दिला आहे. हे फोटो दिसायला जरी सारखा असला तरी त्यात ६ फरक आहेत ते तुम्हाला शोधून दाखवायचे आहेत. खूप प्रयत्न करून देखील जर तुम्हाला या फोटोतील फरक दिसत नसेल तर काळजी करू नका या पोस्ट अंती आणि तुम्हाला या कोड्याचे उत्तर दिले आहे.

मात्र ते पाहण्याआधी तुम्ही स्वतः प्रयत्न करून पहा. खूप शोधूनही तुम्हाला नाही सापडले ना फरक चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो काय फरक आहेत.


या फोटोतील पहिला फरक म्हणजे या अभिनेत्रीच्या केसांचा रंग दोन्ही फोटोमध्ये वेगळा आहे. पहिल्या फोटोत पाहिलात तर तिच्या केसांच्या काही बटांचा रंग सोनेरी आहे तर दुसर्‍या फोटोत तिचे संपूर्ण केस काळे रंगाचे दाखवले आहेत.

या दोन फोटों मधील दुसरा फरक म्हणजे तिच्या पायांची उंची. पहिल्या फोटोत अभिनेत्री चे पाय लांब सडक आणि वरच्या बाजूला वळलेले दिसतात. तर दुसर्‍या फोटोत पहिल्या फोटोच्या तुलनेत ते छोटे आणि सरळ आहेत.

या दोन फोटोंमधील तिसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत अभिनेत्रीने कंबर पट्टा लावलेला नाही तर दुसर्‍या फोटोत तिने सोनेरी रंगाचा कंबरपट्टा लावलेला दिसतो.

या फोटोतील चौथा फरक म्हणजे सावली ! पहिल्या फोटोत जमिनीवर अभिनेत्रीची सावली पडलेली दिसते. तर दुसरा फोटो ते सावली दिसत नाही.

या फोटोतील पाचवा फरक म्हणजे पहिल्या फोटोत अभिनेत्रीच्या पाठी दरवाजा आहे तर दुसऱ्या फोटोत तो दरवाजा दिसत नाही.

या फोटोतील सहावा आणि शेवटचा फरक म्हणजे पहिल्या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या ब्लाऊज ची पट्टी दिसते तर दुसऱ्या फोटोत ती दिसत नाही. तुम्हाला हे कोडे आवडले असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !