Headlines

फक्त २० हजार रुपयांनी सुरू करा हा बिजनेस, घरबसल्या होईल लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या या व्यवसायाविषयी !

झाडे आपल्याला फळे देतात, फुले देतात, ऑक्सिजन देतात. एवढेच काय तर औषधे देतात. झाडाच्या प्रत्येक अवयवाचा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होत असतो. पण कधी झाडां मार्फत घरबसल्या पैसे कमवू शकता हे ऐकले आहे का? तर हो आता हे शक्य आहे !

तुम्ही सर्वांनी बो’न्सा’य प्लांट नावाचे झाड ऐकलेच असेल. या झाडाला लोक गुडलक मानतात. कारण या झाडापासून चांगली कमाई करता येते. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट मार्फत या झाडाची शेती करून पैसे कसे कमवायचे हे सांगणार आहोत. सजावट आणि शुभश’कु’न व्यतिरिक्त ज्योतिष शास्त्र वास्तुशास्त्र मध्ये देखील बो’न्सा’य प्लांट चे महत्व अधिक आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार सुद्धा या शेतीसाठी आर्थिक मदत देत आहे.
तुम्ही हा बिझनेस २० हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता. सुरूवातीला तुम्ही तुमच्या पद्धतीने तो कसा वाढवायचा हे ठरवायचे. त्यानंतर प्रॉफिट आणि विक्री वाढल्यावर तुमच्या बिजनेस ला मोठा आकार देऊ शकता. तर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा हे समजत नसेल तर ही आहे तुमच्यासाठी सुवर्णसंधी !

एवढी असते या झाडाची किंमत – आज काल या झाडाचा उपयोग लकी प्लांट म्हणून जास्त केला जातो. याचा उपयोग घरात आणि ऑफिसमध्ये सजावटीसाठी सुद्धा केला जातो. यामुळे या झाडाची मागणी खूप वाढली आहे. आजकाल बाजारात या झाडांची किंमत २०० रुपयांपासून ते २५०० रुपयांपर्यंत असते. एवढेच नव्हे तर बो’न्सा’य प्लांटचे शौ’की’न लोक या झाडाची वाटेल ती किंमत द्यायला सुद्धा तयार असतात.

दोन पद्धतीने करू शकता बिजनेस – यातील पहिल्या पद्धतीत तुम्ही खूप कमी पैशांमध्ये या बिझनेसची सुरुवात करू शकता. मात्र यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागेल. कारण बोन्साय प्लांटला तयार होण्यासाठी कमीत कमी दोन ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. या व्यतिरिक्त तुम्ही नर्सरी मधुन तयार प्लांट घेऊन त्याला ३० ते ५० टक्के अधिक किमतीने विकू शकता.

बिझनेस साठी या सामानाची गरज भासते – हा बिझनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला स्वच्छ पाणी, रेती किंवा रेती प्रमाणे माती, कुंड्या व काचेचे पॉट, जमीन किंवा छत, स्वच्छ काचा किंवा काचेच्या गोळ्या, पातळ तार, झाडावर पाणी मारण्यासाठी स्प्रे बॉटल, शेड बनवण्यासाठी जाळी.

तुम्ही बिझनेस कमी बजेटमध्ये सुरू करत असाल तर पाच हजार रुपयांची गुंतवणूक करा. जर तुम्ही अजून मोठ्या प्रमाणात करत असाल तर तुम्हाला २० हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

सरकार करणार इतकी मदत – तीन वर्षात २४० रुपये प्रत्येक झाडाच्या लागवडीसाठी लागतील. यातील १२० रुपये प्रत्येक झाडासाठी सरकारकडून मदत मिळेल. उत्तर आणि पूर्वेकडील राज्य सोडून इतर ठिकाणी ५०% सरकार आणि ५०% टक्के शेतकरी या झाडांच्या लागवडीसाठी खर्च करतात.
त्या ५० टक्के सरकारी शेअर मधील ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के राज्य सरकारची भागीदारी असते. तर उत्तर आणि पूर्वेकडील राज्यात ६० टक्के सरकार आणि ४० टक्के पैसे शेतकरी या झाडा साठी लावतील. सरकारच्या ६० टकक्यांमधील ९० टक्के केंद्र आणि १० टक्के राज्य सरकारचे शेअर असतील. यासाठी जिल्ह्यांमध्ये एका अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल जो या बद्दलची संपूर्ण माहिती समजावून सांगेल.

३.५ लाखांची होईल कमाई – गरज आणि प्रजाती नुसार एक हेक्टर मध्ये १५०० ते २५०० झाडे लावू शकता. तुम्ही जर २.५ मीटरमध्ये झाडे लावत असाल तर एक हेक्टर मध्ये साधारण १५०० झाडे लागतील. शिवाय दोन झाडांच्या मध्ये होणाऱ्या जागेत तुम्ही दुसरी शेती किंवा दुसरे झाड लावू शकता. यामुळे ४ वर्षांनी तीन ते साडेतीन लाखांपर्यंत तुमची कमाई होईल.

दरवर्षी रिप्लांटेशन करण्याची गरज भासणार नाही. कारण या झाडाचे मूळ ४० वर्षे जगते. दुसऱ्या शेती ती सोबत किंवा झाडां सोबत जर तुम्ही चार मीटर वर हे झाड लावाल तर एक हेक्टर मध्ये चार वर्षांनी साधारण ३० हजार रुपयांची कमाई होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !