लाखात एक बुद्धिमान व्यक्ती शोधू शकतो या फोटो मधील ५ फरक ओळखू शकतो, फोटो झूम करून पहा उत्तर सापडेल !

bollyreport
3 Min Read

आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहतो. यातील काही गोष्टी आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात तर काही गोष्टी पाहून आपण अवाक होतो. काही वेळेस आपल्यासमोर अशा काही गोष्टी येतात ज्यांना पाहून आपण अनेकदा सं भ्र मा त पडतो.

आयुष्यात आपल्याला अनेक प्रश्न किंवा कोडी पडतात ज्यांची उत्तरे खूप डोके लावून सुद्धा मिळत नाहीत. आज आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे असेच सं भ्र मा त टाकणारे कोडे घालणार आहोत. हे कोडे सोडविण्यासाठी करावी लागेल. याचे उत्तर एवढी कठीण नाही जर तुम्ही नीट डोके लावून उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलात तर सहज तुम्हाला याचे उत्तर मिळेल.

शिवाय हे कोडे सोडवताना तुम्हाला खूप मजा येईल. आणि तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण होईल. खरे तर आम्ही तुम्हाला कोणताही प्रश्न विचारणार नाही तर त्या बदली दोन फोटो दाखवणार आहोत. एवढे वाचून तुम्हाला समजलेच असेल तुम्हाला या कोड्यामध्ये काय करायचे आहे.

तरीही समजले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. या दोन फोटो मध्ये तुम्हाला पाच फरक शोधायचे आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही फोटो दिसायला सारखेच असतील. मात्र तरीही यामध्ये पाच फरक आहेत. तुम्ही नीट बारकाईने लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला ते फरक सहज रित्या कळून येतील.
हे कोडे सोडवणे म्हणजे डोके चालवण्याचा एक भाग आहे. आम्ही तुम्हाला येथे कुठल्या जी व जं तू चा नाहीतर एका सुंदर मुलीचा फोटो दाखवणार आहे. या कोड्याचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही.

याचे उत्तर तुम्ही या पोस्टच्या खाली पाहू शकता. आम्ही तुमच्यासाठी या कोड्याचे उत्तर या पोस्ट खाली दिलेले आहे पण तरीही त्या आधी तुम्ही स्वतः या फोटोतील फरक शोधण्याचा प्रयत्न करा.

या फोटोमध्ये पाच फरक आहे जे तुम्हाला तीन मिनिटांमध्ये शोधून दाखवायचे आहेत. येथे आम्ही तुम्हाला अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या ट्रिपल एक्स: द रिटर्न ऑफ जें ड र केज या चित्रपटातील एक फोटो दिला आहे यातील पाच फरक तुम्हाला ओळखायचे आहेत.

फरक – 
या कोड्यातील पहिला फरक म्हणजे पहिल्या फोटोत टेबलावर पारदर्शक बॉटल आहे. तर दुसर्‍या फोटोत टेबल वर असलेल्या बॉटलचा रंग गुलाबी दाखवला आहे.

या कोड्यातील दुसरा फरक म्हणजे दुसऱ्या फोटोत अभिनेत्री दीपिका पादुकोण च्या समोर असलेल्या अभिनेत्याच्या हातावरील टॅ टू ची नक्षी पहिल्या फोटोतील नक्षी पेक्षा वेगळी आहे.

या कोड्यातील तिसरा फरक म्हणजे पहिल्या फोटोत अभिनेत्री दीपिका पादुकोण बॅकलेस दोन स्ट्राइपवाला टॉप घातला आहे. तर दुसर्‍या फोटोत तिचा टॉप बॅकलेस नाही.
या कोड्यातील चौथा फरक म्हणजे पहिल्या फोटोत दीपिकाच्या पाया शेजारी असलेल्या टेबलाच्या एका बाजूला चार रॉड दिसत आहेत तर दुसर्‍या फोटोत त्या रॉड ची संख्या तीनच दाखवली आहे.

या कोड्यातील पाचवा फरक म्हणजे पहिल्या फोटोत मधल्या माणसाच्या पाठी डोक्यावर एक कापड दिसते ते कापड दुसर्‍या फोटोत दिसत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.