Headlines

रात्री झोपण्यापूर्वी फक्त ही एक गोष्ट खा, तुमच्या पोटातील संपूर्ण कचरा साफ होईल !

आज कालची जीवनशैली ही खूपच धावपळची झाली आहे. कोणाकडे स्वतःकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळच उरलेला नाही. कामधंदे, घरातील धावपळ, ऑफिसचे काम या सर्व कामाच्या रगाड्यात माणसांना स्वतःच्या शरीरावर लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. शिवाय अपुऱ्या वेळेमुळे लोक त्यांच्या खाण्या-पिण्याकडे लोक सुद्धा पुरेसे लक्ष देत नाहीत.

या सर्व गोष्टी सतत होण्यामुळे माणसाच्या शरीराला वेगवेगळ्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांना तोंड देणारे लोक हे अधिक तर घरा एवजी बाहेरील खाणे खाणारे असतात. जे लोक घराऐवजी अधिक तर बाहेरचे खाणे खातात त्यांना पोटाच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.

यामुळे पोट दुखी खूप होते. पोटदुखीच्या वेदना सहन होत नाही. या सर्व गोष्टींमुळे पोटाला खूप त्रास होतो. गॅस्ट्रिक – छातीत जळजळ होणे ही समस्या सर्वसाधारणपणे सर्वांनाच होते. मात्र सामान्य दिसणारी समस्या लक्ष न दिल्यास खूप मोठी होण्याची शक्यता असते.
त्यामुळे अशा समस्यांमुळे माणसांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुमचे पोट साफ असणे आवश्यक आहे. बाहेरील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे पोटात नको असलेले पदार्थ जमा होतात. ते साफ केल्यास तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकतात.

लोक पोट साफ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेतात. परंतु घरगुती औषधे करण्यास कचरतात.पोट साफ करण्यासाठी तुम्ही आज आम्ही या पोस्ट मार्फत सांगितलेले नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचार करून पहा. तुम्ही सुकामेवा खात असाल. यातील प्रत्येक घटक पौष्टिक असतो मात्र आज आम्ही तुम्हाला अंजीर सांगणार आहोत.

अंजीर हे फळ सर्व आजारांवरील रामबाण उपाय आहे. अंजीर मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. प्रति अंजीर १.५ ग्राम फायबर अंजीर मधून मिळते. कफसाठी अंजीरचे सेवन केल्यास फायद्याचे ठरते. यामुळे काही वेळातच पोटातील बिघाड दुरुस्त होतो.

रात्री झोपण्यापूर्वी तीन अंजीर खाल्ल्यास सकाळी उठल्यावर पोट साफ होते. शिवाय तंतुमय पदार्थ म्हणून ओळखले जाते. तंतुमय अन्नपदार्थांचे सेवन केल्यास मानवी शरीराच्या आतड्यांना साफ होण्यास मदत होते. तंतुमय पदार्थ गुद्दद्वारात अडकलेली घाण साफ करून विष्ठाच्या रूपात बाहेर काढण्यास मदत करते.

त्यामुळे अशाप्रकारे रोज रात्री झोपण्यापूर्वी तीन अंजीर खाल्ल्यास पोट सहजतेने होते. यामुळे पोटासंबंधी समस्या हळूहळू नाहीशा होतात. ज्या लोकांना पोटाच्या समस्या असतात त्यांनी अंजीर खाणे फायद्याचे होऊ शकते.
अंजीर नियमित खाल्यामुळे पाचन तंत्र देखील सुधारणा होते. अंजीर मध्ये अनेक पाचक घटक असतात आजारांना शरीरा पासून दूर ठेवण्यास मदत करतात.

ही माहिती इंटरनेट आणि आयुर्वेद शास्त्राच्या आधारे लिहली आहे, तुम्हाला काही शंका असल्यास चांगल्या वैद्याचा सल्ला घ्यावा !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !