Headlines

फक्त बुद्धिमान लोकच या दोन फोटोमधील फरक ओळखू शकतात, फोटो झूम करून पहा !

वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवणे प्रत्येकाला आवडते. एक प्रकारचा विरंगुळा म्हणून आपण आपल्या मित्र मैत्रिणींना कोडी सोडवण्याचे चॅ लें ज देतो. पूर्वीच्या काळी मुलामुलींचा घोळका एकत्र बसून वेळ घालवण्यासाठी अशा प्रकारच्या कोड्यांचा खेळ खेळायचे. पण आता सोशल मीडिया चा जमाना आल्यामुळे एकत्र बसून खेळला जाणारा खेळ मोबाईल मार्फत खेळला जाऊ लागला.
सध्या या सोशल मीडियाच्या युगात अनेक नेटिझन्स साठी सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमार्फत दिले जाणारे चॅ लें ज सोडल्यावर त्या व्यक्तीला एक वेगळीच जिंकल्याची भावना अनुभवायला मिळते. कोडी सोडवण्यासाठी माणसाला बु द्धि म त्ता, ए का ग्र शक्ती, नि री क्ष ण श क्ती असणे महत्त्वाचे असते.
या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दोन समान दिसणारे फोटो देणार आहोत. हा फोटो रितिक रोशन आणि यामी गौतमी यांच्या काबील या चित्रपटातील आहे. हे दोन्ही फोटो जरी सारखे दिसत असले तरीही त्यामध्ये पाच फरक आहेत जे तुम्हाला दोन मिनिटांमध्ये शोधून दाखवायचे आहे.
तुम्हाला जर या फोटो मधील फरक प्रयत्न करूनही दिसत नसतील तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही या पोस्ट खाली याचे उत्तर तुम्हाला दिले आहे. मात्र ते पाहण्यापूर्वी तुम्ही स्वतः ते सोडवण्याचा प्रयत्न करा.

फरक-
१)पहिल्या फोटोमध्ये रितिकच्या हातामध्ये घड्याळ आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये हातात घड्याळ घातलेले दिसत नाही.
२) पहिला फोटोमध्ये यामी गौतमी ने खांद्यावर ल ट क व ले ल्या पर्सला दोन पट्टे दिसतात तर दुसऱ्या फोटोमध्ये फक्त एकच पट्टा दिसत आहे.
३) पहिल्या फोटोमध्ये रितिक व यामी गौतमी च्या मागे असलेल्या झाडाला डाव्या बाजूला दोन फांद्या आहेत. तर तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या झाडावरील एक फांदी गा य ब झाली आहे.

४) पहिल्या फोटोमध्ये यामी गौतमी च्या मागे असलेल्या बाकाला चार पट्ट्या दिसतात तर दुसऱ्या फोटोमध्ये फक्त तीनच पट्ट्या दिसतात.

५) पहिल्या फोटोमध्ये रितिकच्या मागे असलेल्या घराला दोन मजले दाखवले आहे. दुसऱ्या फोटोमध्ये त्यातील एक मजला कमी दाखवला.

तुम्हाला जर हे चॅलेंज आवडले असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका ‌.