Headlines

फुफ्फुसांना नैसर्गिकरित्या बळकट करण्यासाठी आपल्या आहारात समावेश करा या ५ भाज्यांचा !

फुफ्फुसे तुमच्या शरीरातील महत्वाचा अवयव असून त्याची निगा राखणे फार गरजेचे आहे. बदललेली जीवनशैली व चुकीचा आहार यामुळे आपणच या अवयवाचे नुकसान करत असतो. मात्र काही पदार्थ खाण्याने या अवयवाचे नुकसान नक्कीच टाळता येऊ शकते.

पौष्टिक अन्न हे आपल्या शरीरासाठी, वजनासाठी अधिक उपयोगी ठरतं. या पौष्टिक अन्नाचं काम म्हणजे आपल्या शरीराला पोषण देत गं’भी’र आजारांपासून दूर ठेवणं हे असतं. एं’टी’ऑ’क्सी’डें’ट्सने परिपूर्ण असलेलं पौष्टिक अन्न हे वायू प्र’दू’ष’णा’चा धो’का कमी करत आपल्याला निरोगी ठेवण्याचे काम करते.

कोणत्याही रोगापासून स्वतःचे रक्षण करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपली रोग’प्र’ति’का’र’श’क्ती वाढविणे. तसेच, आपले शरीर इतके मजबूत असले पाहिजे की ते स्वतःच बाह्य जं’तू’विरूद्ध लढले पाहिजे जेणेकरून अतिरिक्त औषधांची आवश्यकता भासणार नाही.

अशा परिस्थितीत आपण पौष्टिक आहाराद्वारे शरीराचे सर्व अवयव निरोगी ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे आपण आज असे काही पौष्टिक पदार्थ पाहूया ज्यांच्या मदतीने आपण आपले फुफ्फुस नैसर्गिकरित्या निरोगी ठेवू शकतो.

मिरची – मिरची मध्ये जीवनसत्व सी हे मोठ्या प्रमाणात असते, फुफ्फुसांसाठी जीवनसत्व सी हे अधिक फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन सी एक प्रभावी अँ’टि’ऑ’क्सि’डें’ट आहे जो फुफ्फुसांच्या गंभीर आजाराने ग्र’स्त रूग्णांसाठी रा’म’बा’ण उपाय आहे. आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की व्हिटॅमिन सी शरीरातील सर्व वि’षा’री आणि फ्री रॅ’डि’क’ल्स काढून टाकण्याचे कार्य करते. ज्यामुळे शरीराबरोबरच फुफ्फुससुद्धा सुरक्षित राहतात.

बीट – बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून रोजच्या आहारात बेटाचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक म्हणजेच कॅ’ल्शि’यम, मॅग्ने’शि’यम, पो’टॅ’शियम, फॉ’स्फ’र’स विटामिन बी1, बी2 आणि सी, आ’य’र’न व फॉलिक ऍ’सि’ड असते. बीट खाल्ल्याने उच्च र’क्त’दा’ब देखील नियंत्रणात राहतो. बीट खाल्ल्याने किंवा बिटाचा रस प्यायल्याने वाईट को’ले’स्ट्रॉ’ल कमी होऊन चांगले को’ले’स्ट्रॉ’ल वाढते. क’फ कडून टाकून श्वसनलिका बिटामुळे साफ होण्यास मदत होते.

भोपळा – भोपळा हा बहुतेकांच्या नावडत्या भाजीच्या यादीमध्ये असतो. परंतु आपल्या फुफ्फुसांच्या निरोगी स्वास्थ्यासाठी भोपळा हा आपल्या रोजच्या आहारात नक्की असावा. भोपळ्यात मुख्यतः बीटा के’रो’टी’न असते, ज्यामुळे विटामिन ए मिळते. पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या भोपळ्यात केरोटीन चे प्रमाण जास्त असते. भोपळ्याचे बी पण आ’य’र’न, झिंक, पो’टे’शि’य’म आणि मै’ग्नी’शि’य’मचे चांगले स्रोत आहे. त्यामुळे भोपळ्याच्या सेवनाने फुफ्फुस निरोगी आणि स्वच्छ राहण्यास मदत होते.

सफरचंद – फायबर आणि विटामिन्सने परिपूर्ण असलेल्या सफरचंदाचा समावेश रोजच्या आहारात केला तर आपण आजरांपासून दूर राहू शकतो आणि डॉक्टरकडे जाण्याची देखील गरज भासणार नाही. कोणताही मोठा आजार असो किंवा साधारण झालेला सर्दी-खोकला सफरचंद हे फळ नेहमीच आजारी असलेल्या व्यक्तीला खाण्यासाठी दिलं जातं, जेणेकरून त्या व्यक्तीची ताकद वाढावी. सफरचंद आपल्या श्वसन संस्थेला तंदुरुस्त ठेवण्याचे काम करतो. सफरचंदामधील फ्ले’वो’नॉ’य’ड क्व’र’सि’टि’न फुफ्फुसांना स्वस्थ ठेवण्याचे काम करतो.

भाज्या – कोबी, ब्रो’को’ली, फ्लॉवर, मोड आलेले कडधान्य या भाज्या देखील शरीरासाठी अत्यंत उपयोगी असतात. या भाज्यांमध्ये एं’टी’ऑ’क्सी’डें’ट’चे प्रमाण जास्त असते. या भाज्या त्वचे सोबतच त्यांना देखील स्वस्थ राहण्यासाठी मदत करतात. थंडीच्या दिवसांमध्ये आपण या भाज्यांचे योग्य प्रमाणात सेवन केले तर कोणताही आजार फुफ्फुसांपर्यंत पोहचणार नाही. सोबतच श्वसनाचे त्रास देखील दूर होण्यास मदत होईल.

गाजर – घशामध्ये खवखव असल्यावर आल्याचा चहा किंवा आलं खाल्ल्याने जसा आराम मिळतो, तसंच गाजर देखील आपल्या फुफ्फुससाठी त्याच पद्धतीचे काम करते. गाजरमध्ये ऐं’टी’इं’फ्ला’मे’ट्री ए’लि’में’ट्स’ सोबत सी जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असते. मुख्यत्वे सी व ए जीवनसत्व जास्त प्रमाणात असते. यामुळे आपली फुफ्फुसे निरोगी राहून, श्वसनाचा समस्या देखील दूर होतात.

या आहारासोबतच नियमित प्रा’णा’य’म आणि इतर श्वासाचे व्यायाम नक्की करा. तुमचे फुफुस होतील सर्वात स्ट्रॉग.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

टीप – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.