“टिप टिप बरसा पानी” गाण्यावर भिजून कतरीना कैफने असा डान्स केला पाहून वेडे व्हाल !
बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ ही सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिचे सौंदर्य नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालते. याशिवाय तिचा डान्स हा मोठमोठ्या कलाकारांच्या तोडीस तोड असतो. त्यामुळेच तिने डान्स केलेली सर्वच गाणी सुपरहिट होतात. तिला बॉलिवूडची महागडी अभिनेत्री म्हणून सुद्धा ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी कतरीनाचा फोनभूत हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो फारसा चालला नसला…