
सलमान आणि रणवीर यांच्यानंतर अभिनेत्री कतरिना कैफ आता या अभिनेत्याला करते डेट !
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये कधी कोण कोणाचा साथीदार होईल हे सांगता येत नाही. सलमान खान आणि रणवीर कपुर यांसारख्या सुपरस्टारला डेट केल्यानंतर अभिनेत्री कतरीना कैफ आता विकी कौशल सोबत जास्त दिसते. जिथे जिथे विकी कौशल दिसतो तिथे कतरीना हमखास दिसून येते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या विकी कौशलचा भूत या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला सुद्धा कटरीनाने उपस्थिती लावली होती. यावेळी…