जेवण बनवताना कोणते तेल लाभदायक आणि कोणते हानिकारक, जाणून घ्या !
जेवण बनवण्यासाठी तेलाचा वापर होतो. किंबहुना बहुतांश जेवण तेलाशिवाय तयार होत नाही असे म्हटल्यास हरकत नाही. मात्र तेल हे आरोग्यास हानिकारक असते. त्यामुळे तेलाचा बेताने वापर करावा असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. तुमचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर काही विशिष्ट तेलांचा वापर जेवणात करावा. जेवण तयार करण्यासाठी कोणते तेल वापरावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार…