Headlines

या घरगुती वस्तू वापरूनही तुम्ही घरबसल्या घेऊ शकता प्रेग्नंन्सी टेस्ट !

आई बनणे ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात आनंददायक गोष्ट आहे. त्यामुळे गोड बातमीची चाहुल लागताच लगेच प्रेग्नंसी टेस्ट केली जाते. मात्र ही प्रेग्नसी टेस्ट पटकन होत नाही. ती केल्यावर त्याचा रिझल्ट येईपर्यंत आपली जीव टां*ग*णी*ला लागलेला असतो. ही वेळ खाऊ प्रक्रिया टाळण्यासाठी सध्या बाजारात प्रेग्नंसी टेस्ट किट उपलब्ध आहेत.

यामुळे तुम्ही घरच्या घरी प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. पुर्वीच्या काळी बायका घरच्या घरी प्रेग्नंसी टेस्ट करायच्या. त्यांची पद्धत ही पारंपारीक होती शिवाय त्याने कोणताही धोकासुद्धा नसायचा. आज आम्ही तुम्हाला काही घरगुती प्रेग्नंसी टेस्टचचे प्रकार सांगणार आहोत.

प्रेग्नंसी टेस्टचे तत्व / या मागे धोरण काय ? – जेव्हा एखादी स्त्री गर्भवती होते, तेव्हा त्या स्त्रीच्या शरीरामध्ये ह्युमन को रि ओ नि क गो ना डो ट्रॉ पि न (एच सी जी) हार्मोनची संप्रेरकाची निर्मिती होण्यास सुरवात होते. हे हार्मोन त्या गर्भवतीच्या युरीन मध्ये आणि र*क्तामध्ये उतरते. युरीन मधील एच सी जी शोधण्यासाठी अँ टी बॉ डी जचा वापर करन्यात येतो. साधारणतः ह्या टेस्ट एक पिरियड चुकल्या नंतर २ऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ही टेस्ट बरोबर दाखवते कारण एचसीजीचे प्रमाण शरीरामध्ये वाढायला वेळ लागतो.

काही स्त्रियांच्या पाळ्या ह्या मागे पुढे होत असतात त्यामुळे लगेच कोणत्याची निष्कर्षापर्यंत जाऊ नये. ही घरगुती टेस्ट करून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

घरगुती प्रेग्नंसी टेस्ट कशी करावी – घरी गर्भधारणेची चाचणी कशी करावी? घरी सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांचा वापर करून प्रेग्नंट आहात कि नाही यासाठी पुढील सोपे मार्ग करुन पहा.
1) मीठ गर्भधारणा चाचणी – प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात मीठ हे असतेच. या मीठाचा वापर करुन तुम्ही घरच्या घरी प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. यासाठी एक चिमूटभर मीठ, सकाळी एकत्र केलेले युरिन सॅम्पल आणि काचेच्या छोट्या भांड्याची आवश्यकता असते. टेस्ट करण्यासाठी तुम्ही काचेच्या छोट्या भांड्यात युरिन सॅम्पल घ्या आणि त्यात चिमुटभर मीठ टाका. त्यानंतर ३ मिनिटे वाट पहा. जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर काचेच्या भांड्यात क्रिमी फेसाळलेलं मिश्रण तयार झालेलं दिसेल. आणि जर युरिन सॅम्पल आणि मीठामध्ये कोणतीच रिअॅक्शन झाली नाही तर तुम्ही प्रेग्नंट नाही याची ती खुण आहे.

2. साखरेचा वापर करुन प्रेग्नंसी टेस्ट – साखर सुद्धा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असते. त्यामुळे साखरेचा वापर करुन तुम्ही सहज प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर युरिन सॅम्पल घ्यावे. एक चमचा साखर आणि एक काचेचे भांडे यांची गरज लागेल. टेस्ट करण्यासाठी तुम्ही एका काचेच्या भांड्यात युरिन सॅम्पल आणि साखर घ्यावी. युरिन मध्ये असलेल्या एचसीजी साखरेत सहजतेने विरघळत नाही. जर ती विरघळली आणि मिश्रणाला फेस आला तर तुम्ही प्रेग्नंट आहात. आणि ती विरघळली नाही तर तुम्ही प्रेग्नंट नाहीत.

3. बेकिंग सोड्याचा वापर करुन प्रेगंन्सी टेस्ट – बेकिंग सोडा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतो. त्यामुळे बेकिंग सोडा वापरुन तुम्ही सहज प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यावर युरिन सॅम्पल घ्यावे. बेकिंग सोडा आणि एक काचेचे भांडे यांची गरज लागेल. बेकिंग सोडा आणि युरिन सॅम्पल काचेच्या भांड्यात एकत्र करावे. या मिश्रणाला बुडबुडे आले तर तुम्ही प्रेग्नंट आहात. आणि जर मिश्रणात कोणतीच रिअॅक्शन झाली नाही व गाळ तळाला जावुन बसला तर तुम्ही प्रेग्नंट नाही याची ही खुण आहे.

4. टुथपेस्ट – पुर्वीच्या काळी टुथपेस्ट नसायच्या त्यामुळे प्रेग्नंसी टेस्ट साठी टुथपेस्ट नसायच्या आता तुम्ही टुथपेस्टद्वारे सुद्धा प्रेग्नंसी टेस्ट करु शकता. यासाठी सकाळीच युरिन सॅम्पल घेऊन त्यात दोन चमचे टुथपेस्ट घाला. काही वेळाने जर ते मिश्रण निळ्या रंगात रुपांतरीत झाले तर तुम्ही प्रेग्नंट आहात असे समजावे. आणि त्या मिश्रणाची कोणतीच रिअॅक्शन झाली नाही तर तुम्ही प्रेग्नंट नाही.

5. शॅम्पुचा वापर करुन प्रेग्नंसी टेस्ट – शॅम्पुचा वापर करुन तुम्ही प्रेग्नंसी टेस्ट करु शकता त्यासाठी तुम्हाला सकाळचे फ्रेश युरिन सॅम्पल, पाणी, दोन थेंब शॅम्पु यांची गरज लागेल. हे मिश्रण काचेच्या बाऊल मध्ये मिक्स करावे. या मिश्रणाला जर फेस आला तर तुम्ही प्रेग्नंट आहात असे समजावे. आणि जर मिश्रणाला कोणतीच रिअॅक्शन झाली नाही तर तुम्ही प्रेग्नंट नाही.

6. डेटॉल – स्वच्छतेसाठी किंवा शुद्धतेसाठी बहुतांश घरात डेटॉल वापरला जाते. याच डेटॉल चा वापर करून तुम्ही प्रेग्नेंसी टेस्ट सुद्धा करू शकता. यासाठी तुम्हाला एक स्वच्छ काचेचे भांडे, सकाळचे युरीन सॅम्पल, आणि एक चमचा डेटॉल याची गरज भासेल. काचेच्या भांड्यात डेटॉल आणि युरीन सॅम्पल एकत्र करावे. त्यानंतर जर युरीन सॅम्पल चा थर डेटॉल पासून वेगळा झाला तर तुम्ही गरोदर राहत असे समजावे. आणि जर युरीन सॅम्पल डेटॉल मध्ये मिसळले तर तुम्ही गरोदर नाहीत असे समजावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.