फक्त १% बुद्धिमान लोकच या चित्रात किती वाघ आहेत ते सांगू शकतात, फोटो झूम करून पहा उत्तर सापडेल !

1006

कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी संपूर्ण देश तीन मेपर्यंत लॉक डाऊन करण्यात आला आहे. या काळात लोक स्वतःला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने एंटरटेन करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अशातच बॉलीवूड कलाकारांना एक नवा गेम मिळाला आहे जो त्यांचा वेळ घालवण्यासाठी उत्तम पर्याय बनला आहे.
सोशल मीडियावर सध्या एक असे कोडे व्हायरल झाले आहे ते सोडवण्यासाठी अनेक बॉलीवूड कलाकार डोकेफोड करत आहे. पण गमतीची गोष्ट म्हणजे अजून पर्यंत कोणीच हे कोडं सोडवू शकलेले नाही. कलाकारांनी व्यतिरिक्त आता सामान्य जनताही हे कोण सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हे वाचा – इंस्टाग्रामवर पोस्ट करून कलाकार मिळवतात तब्बल एवढे पैसे, वाचून अवाक व्हाल !

हा फोटो एका ट्विटर युजरनेम बुधवारी शेअर केला. या फोटोमध्ये काही वाघ दिसतात. फोटो शेअर करताना युजरने विचारले की तुम्हाला या फोटोमध्ये एकूण किती वाघ दिसतात? हा फोटो शेअर होताच लगेच लोकांनी याचे उत्तर शोधण्यास सुरुवात केली. प्रत्येक जण आपापल्या परीने या फोटोतील वाघ शोधू लागले. अनेक लोकांनी या प्रश्नाचे उत्तर दिले पण अजूनही त्याचे बरोबर उत्तर कोणी देऊ शकले नाही.
हे वाचा – हि सुंदर मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल ! 

सुरूवातीला या फोटोमध्ये तुम्हाला केवळ चारच वाघ दिसतील. पण लक्षपूर्वक पाहिल्यावर यामध्ये भरपूर सारे वाघ दिसतात. या फोटोतील कोडे सोडवण्याचा प्रयत्न अमिताभ बच्चन पासून ते दिया मिर्झा पर्यंतचे कलाकार करीत आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन यांना एकूण ११ वाघ या फोटोमध्ये दिसले तर दिया मिर्झाला या फोटोमध्ये एकूण १६ वाघ दिसले. तसेच अभिनेत्री प्राची देसाई ला सुद्धा १६ वाघ यामध्ये दिसले. काही युजर्सना तर या फोटोत एकूण २० वाघ सुद्धा दिसले आहेत.
हा फोटो @isharmaneer असे युजरनेम असलेल्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केला होता. हा फोटो आतापर्यंत ३५००० हून अधिक लोकांनी लाईक केला आहे तर ३००० हून अधिक लोकांनी या फोटोतील कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हीपण या फोटोतील वाघ शोधा आणि कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला एकूण किती वाघ दिसतात?

हे वाचा – बॉलिवूडमध्ये येण्यासाठी या अक्टर्सनी सोडल्या या मोठया-मोठ्या नोकऱ्या, जाणून थक्क व्हाल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !