Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

या ६ अभिनेत्यांनी साकारली प्रभू रामाची भूमिका, पण यांची ठरली सर्वांत प्रसिद्ध !

तारीख पे तारीख! तारीख पे तारीख ! अशी अवस्था ज्या केसची झालेले ती म्हणजे अयोध्येचे राम मंदिर ! अयोध्या येथील वादग्रस्त भूमीवर बाबरी मशीद असावे की राम मंदिर या विषयावर वर्षानुवर्षे खटला चालू होता. मात्र ९ नोव्हेंबर २०१९ ला सुप्रीम कोर्टाने अयोध्याच्या त्या वादाला पूर्णविराम देत त्या वादग्रस्त जागी राम मंदिर बांधले जाईल असा निकाल…

Read More

अख्या जगाला हसवणाऱ्या अवलिया बद्दल जाणून घ्या, सेलिब्रिटी पण इच्छुक असतात याला भेटायला !

हिंदी मधील हास्यसम्राट कपिल शर्मा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. तो व्यासपीठावर येताच आपल्याला हसणे अनावर होते. स्वतःमधील कलेचा उत्तम वापर करत आज कपिल शर्माचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. “द कपिल शर्मा” या स्वतःचा विनोदी कार्यक्रमामध्ये तो सूत्रसंचालन करतो आणि हा कार्यक्रम लोकांमध्ये प्रसिद्ध देखील आहे. खूप खडतर प्रवासातून आज कपिल शर्मा सर्वांचा चाहता बनला…

Read More

राम आणि रावण यांची मैत्री सोशल मीडियावर गाजत आहे, काय आहे प्रकरण जाणून घ्या !

सोशल मीडियावर एखादा फोटो पोस्ट झाला. आणि तो एखादा सेलिब्रिटींचा असेल तर तो चांगलाच वायरल होतो. आणि चुकून जर त्या फोटोमध्ये असलेले समीकरण थोडा वेगळाच असेल तर काय विचारायलाच नको. सध्या सोशल मीडियावर अशाच एका वेगळ्या समीकरणाचा फोटो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये चक्क राम आणि रावण एकमेकांच्या हातात हात घेऊन फोटोमध्ये पोझ देत…

Read More

एका आइटम सॉंगमुळे जॅकलीन फर्नांडिसला परदेशात पळून जावे लागले होते, बघा नक्की काय आहे प्रकरण !

काही वेळेस असे वाटते की जैकलीन फर्नांडिस ला वादविवादात राहणे खूप पसंत आहे. पण तुम्हाला खोटे वाटेल तिच्या या अशा वाद-विवाद राहण्यामुळे यशाची शिखरे गाठू शकली आहे ! तिने आजपर्यंत जितके मिळवले ते कुठल्या ना कुठल्या वादात राहूनच मिळवले असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र वाद हे नेहमी फायदा करून देतात असे काही काही वेळा मोठे…

Read More

अक्षय कुमार आणि अजय देवगण पेक्षा श्रीमंत आहे ही अभिनेत्री, बघा आहे तरी कोण ?

हिंदी चित्रपट सृष्टीतील अक्षय कुमार आणि अजय देवगण हे अधिक यशस्वी व प्रसिद्ध अभिनेते आहेत. आपल्या एकामागून एक हिट चित्रपटांमुळे ते सर्वांचे आवडते अभिनेते आहेत, सोबतच ते करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. अशाच काही अभिनेत्यांव्यतिरिक्त अभिनेत्री देखील आहेत. तर अशाच एक अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात, जी या दोन्ही करोडोंचे मालक असलेल्या सुपरहिट अभिनेत्यांपेक्षा अधिक श्रीमंत आहे. तर…

Read More

या आहेत त्या अभिनेत्री ज्या चित्रपटात बिनधास्त देतात किसिंग सीन !

आधी हॉलिवूडमधील चित्रपटात किसींग सीन्स असणं ही एकदम नॉर्मल गोष्ट असायची. ९० च्या दशकात बॉलिवुड मध्ये किसिंग सीन नसायचे. चुकून एखादा चित्रपटात असलेच तर त्या चित्रपटाची खूप निंदा केली जायची. मात्र आता एकविसाव्या शतकात बॉलिवूडमध्ये किसिंग सीन असणं ही अगदी सहज गोष्ट मानली जाते. बॉलीवूड मधील या आठ अभिनेत्री चित्रपटांमध्ये किसिंग सीन देण्यास अजिबात लाजत…

Read More

रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला चित्रपटात काम करण्यासाठी ठेवल्या गेल्या होत्या या अटी !

कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी संपूर्ण देश ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे घरात बसून प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी रामानंद सागर निर्मित रामायण ही मालिका दूरदर्शन वर पुन्हा प्रक्षेपित केली जात आहे. शिवाय या मालिकेने पुन्हा एकदा इतर मालिकांचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. त्यामुळे या मालिकेतील कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रामायणात सीतेची भूमिका करणाऱ्या…

Read More

बॉलिवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’च्या मुलाला आवडते हि अभिनेत्री, जाणून घ्या कोण ?

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे गेली कित्येक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. दिवसेंदिवस या कलाकारांच्या लोकप्रियतेत घट नसून वाढ होताना दिसते. आता या कलाकारांसोबत त्यांची मुले सुद्धा चर्चेत येऊ लागली आहेत. यातील काही कलाकारांची मुले बॉलिवुड मध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत तर काही बॉलिवुड मध्ये न येता सुद्धा चर्चेत आहेत. मग ते सारा,…

Read More

ही आहेत जगातील सर्वात महागडी लग्न, यात आहे एका भारतीयाचा पण समावेश !

लग्न ही एक अशी गोष्ट असते जी तो दिवस कायम लक्षात राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यासाठी लग्नात लोक डोळे बंद करून पैसे खर्च करतात. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात असे अनेक लोक आहेत जे लग्नावर खूप पैसे उधळतात. आज आम्ही तुम्हाला दुनियेतील सर्वात महागड्या लग्नात बद्दल माहिती देणार आहोत. या लग्न झालेला खर्च…

Read More