Headlines

आपल्या सर्वांच्या लाडक्या शालूचा हॉट डान्स सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल, बघा व्हिडीओ !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मि़डियावर सतत व्हायरल होत असतात. लोकांना सुद्धा त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे या बद्दल जाणुन घेण्याची इच्छा असते. त्यामुळे कलाकारसुद्धा लाईमलाईटमध्ये राहण्याचा अतोनात प्रयत् करत असतात. पण आपल्या मराठी सिनेसृष्टीतील तारेतारका सुद्धा कमी नाहीत. आपल्या चाहत्यांसाबत कनेक्ट राहवं. ते आपल्यापासुन दूर होऊ नये किंवा आपल्याला विसरु नये यासाठी मराठी कलाकार मंडळी सुद्धा नानाविविध युक्त्या शोधुन काढतात.

आता सर्वांची लाडकी शालु म्हणजेच राजेश्वरी खरातच घ्या ना …. राजेश्वरी सुद्धा सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावर तिचे सुंदर सुंदर फोटो अपलोड करत असते. शिवाय ती तिच्या डान्सचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे तिचे चाहाते तिच्यावर घायाळ होत असतात.

काही दिवसांपुर्वी शालुने एक व्हिडीओ शेअऱ केला होता. त्यात ती खुपच क्युट दिसत होती. या व्हिडीओमध्ये शालुने एक शॉर्ट ड्रेस घातला होता. केसांची एक बट तिच्या गालांवर खेळत आहे. त्यामध्ये शालु खुपच मनमोहक दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajeshwari Kharat (@rajeshwariofficial)


राजेश्वरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पंजाबी आणि हिंदी गाण्यांवर डान्स करते डान्समधील तिचे ठुमके चाहात्यांना अक्षरश: घायाळ करत आहे. ‘आँखोमे बसे हो तूम’ या हिंदी गाण्यावर ती थिरकत आहे. गाण्याच्या सुरुवातीला ती थोडी गोंधळलेली दिसते. मात्र नंतर एकदा ती सुरु झाल्यावर मात्र तिची गाडी काही थांबत नाही. त्यामुळे तिच्या त्या व्हिडीओ ला खुप लाईक सुद्धा आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ नुसता धुमाकुळ घालत असुन चाहत्याच्या कमेंटचा पाऊस पडला आहे. चाहते तिला तिच्या नव्या लुकमध्ये मोठया पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !