
बॉलिवूडचा खिलाडी ‘अक्षय कुमार’च्या मुलाला आवडते हि अभिनेत्री, जाणून घ्या कोण ?
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे गेली कित्येक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. दिवसेंदिवस या कलाकारांच्या लोकप्रियतेत घट नसून वाढ होताना दिसते. आता या कलाकारांसोबत त्यांची मुले सुद्धा चर्चेत येऊ लागली आहेत. यातील काही कलाकारांची मुले बॉलिवुड मध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत तर काही बॉलिवुड मध्ये न येता सुद्धा चर्चेत आहेत. मग ते सारा,…