Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

सोनम कपूरच्या एका साडी च्या किमतीत तुम्ही दुबई फिरून येऊ शकता !

अनिल कपूर ची लाडकी लेक सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखले जाते. प्रत्येक पार्टीमध्ये फंक्शनमध्ये किंवा इव्हेंटमध्ये तिच्या फॅशनचा एक वेगळाच अंदाज असतो. परंतु या कमालीच्या वेगळ्या अंदाजा साठी वापरले जाणारे कपडे हेसुद्धा वेगळ्याच कमालीच्या किमतीचे असतात. हे कपडे सर्वसामान्य लोक खरेदी करू शकत नाहीत इतके महाग असतात. हल्लीच झालेल्या एका फंक्शन मध्ये सोनम कपूर…

Read More

६५ वर्षांची रेखा नक्की कोणाच्या नावाचे कुंकू लावते? काय आहे यामागील रहस्य?

बॉलीवूडची सदाबहार सौंदर्य लाभलेली अभिनेत्री म्हणजे रेखा आता 65 वर्षाची झाली आहे. परंतु वाढत्या वयाचा तिच्या सौंदर्यावर अजूनही काहीच फरक पडलेला दिसत नाही. असे म्हणतात की रेखा ही एक बॉलीवूड मधील रहस्य आहे. प्रत्येक जण रेखाच्या आयुष्यातील रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असते. बॉलीवूड मधील अनेक पार्ट्यांमध्ये रेखा आवर्जून उपस्थित राहते. परंतु या पार्टीला सर्वांची नजर…

Read More

इंडियन आयडल शो दरम्यान एका कंटेस्टंटचा नेहा कक्कडला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न !

हल्ली टेलिव्हिजन विश्वात अनेक रियालिटी शो ची चलती आहे. यामध्ये प्रामुख्याने सिंगिंग शोज खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. हे रियालिटी शोज टीआरपी मध्ये सुद्धा खूप वरचढ असतात. आता या रियालिटी शो मध्ये आणखी एका सिंगिंग भर पडणार आहे. आम्ही बोलत आहोत ते म्हणजे सुप्रसिद्ध सिंगिंग शो इंडियन आयडल बद्दल. इंडियन आयडल चे आतापर्यंत १० सीजन…

Read More

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा दुसऱ्यांना बनली आई, पहा मुलीचा पहिला फोटो !

बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा च्या घरून एक गोड बातमी कानी पडली आहे. ही गोड बातमी म्हणजेच शिल्पा शेट्टी कुंद्रा दुसऱ्यांदा आई बनली आहे. यावेळी तिला कन्यारत्नाचा लाभ झाला असून शिल्पा आणि तिच्या मुलीचा फोटो इंस्टाग्राम अकाउंट वर करुन तिच्या फॉलोवर्सना ही गुड न्यूज दिली. शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती च्या मुलीचे नावही…

Read More

एका इंस्टाग्राम पोस्टसाठी एवढे करोडो रुपये घेतात हे दोन भारतीय दिग्गज !

आजकाल सर्व सिनेस्टार सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह राहायला लागले आहेत. ही कलाकार मंडळी काय करतात, कुठे जातात, त्यांच्या आयुष्यात काय घटना घडतात हे सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कळत असते. इंस्टाग्राम सारख्या माध्यमांवर तर आता सर्वच कलाकार मंडळी आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका रिपोर्टनुसार दुनियाभरचे कलाकार मंडळी इंस्टाग्राम वर पोस्ट टाकण्यासाठी किती रुपये घेतात याची…

Read More

अशी होती अजय देवगन आणि काजोलची लव स्टोरी !

अजय देवगन आणि काजोलया दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. यावर्षी प्रदर्शित झालेला तानाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटामध्ये दोघे तब्बल अकरा वर्षांनी एकत्र दिसले होते. अजय आणि काजोलची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप पसंतीस पडली. काजोल आणि अजय च्या जोडी वर लोक खूप प्रेम करतात. ही जोडी एक आदर्श जोडी मानली जाते….

Read More

‘कुछ कुछ होता है’ मधली छोटी ‘अंजली’ २१ वर्षांनी दिसते अशी ..तुम्हाला विश्वास बसणार नाही !

बॉलिवुड मध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे लोक कधी ही बघणे पसंत करतात. या चित्रपटांमधील एक चित्रपट म्हणजेच कुछ कुछ होता है. शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीचा हा चित्रपट लोकांच्या मनावर आजही अधिराज्य करत आहे. त्यावेळी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता सुद्धा या चित्रपटाच्या सिक्वेल ची चर्चा सिनेसृष्टीत होत आहे. हल्लीच या चित्रपट…

Read More

या कारणामुळे करिष्मा कपूर ऐवजी ऐश्वर्यासोबत अभिषेक बच्चनने केलं लग्न, कारण जाणून थक्क व्हाल !

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक आयडियल जोडपे मानले जाते. दोघे ही लग्नानंतर खूप खुश आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक दोघे ही एकमेकांवर प्रेम करत स्वतःच्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडत सुखाने जीवन जगत आहेत. पण ऐश्वर्या सोबत लग्न करण्यापूर्वी अभिषेक बच्चनला करिष्मा कपूर आवडत होती व तिच्याशी लग्न देखील होणार होते….

Read More

हि अभिनेत्री जेव्हा जन्मली तेव्हा सलमान होता ३३ वर्षाचा, तरीही चित्रपटात प्रेयसीची भूमिका, नाव पाहून धक्का बसेल !

शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांसारखे अनेक प्रसिद्ध अभिनेते आहेत. जे त्यांच्यापेक्षा फार कमी वय असलेल्या अभिनेत्रींसोबत मुख्य पात्र म्हणून काम केले आहे. त्यांनी स्वतःला इतकं फिट ठेवलं आहे की ते अजूनही चित्रपटांमध्ये अभिनय करताना आपल्याला तरुण वाटतात आणि अगदी कोणत्याही अभिनेत्रीसोबत मुख्य अभिनेत्याचा भूमिकेत ते शोभून दिसतात. आज आपण हिंदी चित्रपट…

Read More

लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांना हे खायला द्या !

लहान मुलांच्या विकासासाठी आणि त्यांच्या तल्लख बुद्धी साठी त्यांचे आई-वडील वेगवेगळे प्रयत्न करत असतात. जर एखादे मूल खेळ किंवा इतर ऍक्टिव्हिटी सोबतच अभ्यासात सुद्धा हुशार असेल तर पालकांचा अर्धा त्रास कमी होतो. सध्याचे युग हे खूपच जलद झाले आहे. त्यामुळे स्पर्धाही खूप वाढली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मुलांना तल्लख बुद्धीची आवश्यकता असते. आणि ते…

Read More