गरिबांचं कार घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, फक्त १७८ रुपये भरा आणि मारुती अल्टो घेऊन या घरी !
कार प्रेमीसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला गाडी चालवायला आवडत असेल तर अशावेळी आजची माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. मारुती सुझुकी मोटर्स 2022 मध्ये भलेही आपल्या गाडीची विक्री योग्य पद्धतीने केली नसेल तरी वर्ष 2023 मध्ये मारुती सुझुकीची विक्री मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत आहे. 2023 मध्ये अधिक तर गाड्या आपल्याला रस्त्यावर मारुती सुझुकीच्या…