Headlines

bollyreport

I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.

फक्त तिच्या साधेपणामुळे आहे जगप्रसिद्ध अभिनेत्री, कधीच घालत नाही छोटे कपडे !

चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री या मोहक आणि स्टाइलिश दिसण्यासाठी नवनवीन, विविध पद्धतीचे डीझाईनं केलेले कपडे परिधान करत असतात. रोज वेगवेगळे मोहक आणि फैशनेबल लुक आपल्याला बघायला मिळतात. हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वच अभिनेत्री त्यांच्या मोहक, सुंदर, आकर्षक लूकसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पण या ग्लॅमरस दुनियेत असताना ही काही अभिनेत्री या साधं जीवन जगणं पसंत करतात. तर अशीच…

Read More

रामायणाच्या शूटिंग दरम्यान लक्ष्मणाला राग यावा म्हणून असे वागायचे डायरेक्टर !

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतामध्ये तीन मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा लॉकडाऊन यशस्वी व्हावा यासाठी प्रत्येक राज्याचे सरकार कार्यरत आहे. त्याकरिता ९०च्या दशकातील रामायण ही मालिका सुरु केली गेली. रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचे प्रक्षेपण दूरदर्शनवर सुरु केले आहे. ९०च्या दशकात जशी ही मालिका प्रसिद्ध होती तशीच ती आता देखील प्रसिद्ध झाली आहे. या…

Read More

या अभिनेत्याने देशासाठी केले प्रचंड दान, पण तरीही ऐकावे लागत आहेत या लोकांचे टोमणे !

अक्षय कुमार अशा लोकांना पैकी एक आहे ज्यांनी स्वतः सर्वप्रथम पुढे येऊन कोरोना मदत निधी मध्ये काही रक्कम दान केली. अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअरफंड मध्ये २५ करोड रुपये दान करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर सगळीकडून अक्षयकुमारला केवळ टोमणे ऐकावे लागले. काहींचे म्हणणे होते की अक्षय कुमारचे हे पाऊल एक…

Read More

३० वर्षानंतर रामायणातील लव कुश कुठे असतील? एक बनला अभिनेता तर दुसऱ्याने स्वीकारला नवीन मार्ग !

सध्या लॉक डाऊन मध्ये लोकांनी घरात बसून करायचे काय हा प्रश्न सतावत असताना दूरदर्शन वाहिनीने पुन्हा एकदा जुन्या पण लोकप्रिय मालिका पुन्हा चालू केल्या आहेत. यामध्ये रामायण, महाभारत, शक्तिमान यांसारख्या अनेक मालिकांचा समावेश आहे. तीस वर्षांपूर्वी टिव्हीवर रामायण मालिका लागायची पण या मालिकेची लोकप्रियता जरा देखील कमी झालेली नाही. आजही प्रेक्षक तितक्याच उत्सुकतेने ही मालिका…

Read More

हे आहेत भारतीय विश्वातील सर्वात महागडे बातम्या सांगणारे अँकर, पगार ऐकाल तर आश्चर्यचकित व्हाल !

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. या चौथ्या स्तंभाने आतापर्यंत अनेकांचे आवाज बनण्याचे कार्य केले आहे. या क्षेत्रात काम करणारे पत्रकार मंडळी, वार्ताहर, वृत्त निवेदक असणारे अनेकांचे हा समाज घडविण्यासाठी मोलाचे योगदान असते. एखादी माहिती समाजापर्यँत पोहचवण्याचे कार्य हि मंडळी नेहमी करत असतात. एक पत्रकार बनण्यासाठी कुशल वक्ता असण्याबरोबरच चांगली बुद्धिमत्ता असणे सुद्धा अत्यंत…

Read More

बॉलिवूडमध्ये येण्यासाठी या अक्टर्सनी सोडल्या या मोठया-मोठ्या नोकऱ्या, जाणून थक्क व्हाल !

बॉलीवूड मध्ये टॅलेंटेड आणि हुशार कलाकारांची कमी नाही. यामध्ये असेही काही कलाकार आहेत त्याचे फक्त अभिनयातच नव्हे तर दुसऱ्या कामांमध्ये सुद्धा खूप हुशार आणि तरबेज आहेत. यामध्ये काही कलाकार तर खूप शिकलेले सुद्धा आहेत आणि चांगल्या डिग्री ने क्वालिफाईड आहेत. मात्र स्वतःचे अभिनयाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी त्यांच्या नोकरीवर पाणी सोडले आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. आज…

Read More

रामायण सिरीयल मधील शूर्पणखाचे नाक कापते वेळी सेटवर झाला होता हा गमतीदार किस्सा !

टीव्ही जगतात सगळ्यात प्रसिद्ध असलेली रामायण मालिका ३३ वर्षानंतर पुन्हा दूरदर्शनवर प्रसारित होऊ लागली आहे. पूर्वी या मालिकेची लोकप्रियता तर होतेच. पण इतक्या वर्षानंतर सुद्धा या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. दूरदर्शनने सध्या टीआरपीची नवी उंची गाठली आहे यावरूनच या मालिकेची लोकप्रियता लक्षात घेता येते. रामानंद सागर यांनी रामायणाचे ७८ एपिसोड केले होते या ७७ एपिसोड…

Read More

हि सुंदर मुलगी आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल ! 

हिंदी चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री या त्यांच्या अभिनयावरून ओळखल्या जातातचं पण त्यांच्या सौंदर्यामुळे देखील अनेकांच्या पसंतीस उतरतात. हिंदी चित्रपटांमध्ये इतर प्रसिद्ध अभिनेत्रींच्या मानाने फार कमी काम करून ही आपली छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे जुही चावला होय. काही काळापासून जुही चित्रपटांमध्ये फार कमी दिसली आहे. जुही चावला तर सुंदर आहेतच पण सोबतच तिची मुलगी देखील फार सुंदर आहे….

Read More

आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत आलियाच्या जवळच्या मैत्रिणीकडून नवीनच खुलासा !

मागील काही दिवसात बॉलीवूडच्या क्युट कपल ला म्हणजेच आलिया भट आणि रणबीर कपूर ला घेऊन अनेक चर्चा समोर आल्या. या दोघांच्या लग्नाला घेऊन अनेक वेगवेगळ्या बातम्या समोर येऊ लागल्या. काही दिवसांपूर्वीच एका वेबसाईटने असे म्हटले होते की आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख नक्की झाली आहे. त्यामुळे हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकतील. त्या वेळी येणाऱ्या बातम्यांमध्ये…

Read More