
लग्नापूर्वीचे या सेलिब्रिटींचे पहिलेप्रेम पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल, नंबर ५ आणि ६ पाहून तर थक्कच व्हाल !
असे म्हटले जाते की प्रत्येक माणूस आयुष्यात कधी ना कधी प्रेमात नक्कीच पडतो आणि प्रत्येक जण त्यांचे पहिले प्रेम नेहमीच लक्षात ठेवते. मग भलेही ती व्यक्ती त्यांच्या पहिल्या प्रेमापासून दूर जरी झाली असली तरी कुठे न कुठे आठवणी या जाग्या असतात. बॉलीवूड मध्ये सुद्धा असे अनेक स्टार आहेत ज्यांना प्रसिद्धी मिळण्याआधीच त्यांचे पहिले प्रेम मिळाले…