अभिनेत्री तेजस्विनी पंडितला घर भाड्याच्या बदल्यात मागितली ती गोष्ट, तिने त्याच्या सोबत … !
मराठी इंडस्ट्रीतील एक नामवंत अभिनेत्री तेजस्विनी पंडित. तेजस्विनीने मराठी मधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्वप्निल जोशी सारख्या मराठीतल्या मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत तिने काम केले आहे. एक इंटरव्यू देत असताना तेजस्विनी ने तिच्यासोबत घडलेल्या एका घटनेबद्दल. ही घटना ऐकून सगळ्यांनाच हादरायला होईल. तेजस्विनीने सांगितले ही २००९-१० सालची गोष्ट आहे जेव्हा मी पुणे सिंहगड रोडला भाड्याचे घर…