कधी फोन वरून से*क्स केलाय का ? कधी कधी बॉयफ्रेंड सोबत अंघोळ केलीय का ? अश्या प्रश्नावर प्रियांकाने दिले असे उत्तर !
प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. कॉफी विथ करन सीजन ५ मध्ये प्रियांका आली असतानाचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये प्रियांकाने तिच्या आयुष्याशी निगडित अनेक खुलासे केले आहेत. प्रियांकाच्या आयुष्यातले हे गुपित ऐकून तिचे फॅन्स शॉक झाले आहेत. प्रियांकाने अशा अनेक गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत ज्या तीने आधी कधीच कोणाकडे…