कोरोना व्हायरस नंतर आता चीनमध्ये नवीन व्हायरस ‘हंता’, असा पसरतो हा व्हायरस !
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला असताना आता नवीन एक संकट जगासमोर येऊन ठेपले आहे. कोरोना व्हायरस ने हजारो लोकांचे प्राण घेतल्यानंतर नवीन एक व्हायरस लोकांच्या मृत्यूचे कारण ठरू शकतो. या नवीन व्हायरसचे नाव हंता व्हायरस असे आहे. एका रिपोर्टनुसार या नव्या व्हायरसमुळे चीनमध्ये एका इसमाचा मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर सुद्धा या नवीन व्हायरस…